भाषांतर:विनाजाल
ज्यांना विनाजाल(ऑफलाईन) भाषांतर करावयाचे आहे त्यांच्यासाठी हे सहाय्य-पान आहे.
विशेष:भाषांतरमध्ये आपण संदेशगट .po/gettext संचिकेत निर्यात करु शकता व त्यावर विनाजाल(इंटरनेटशिवाय) काम करु शकता.आपण, जर आपणापाशी "विनाजाल भाषांतर अधिकार" (आपण विनंती करु शकता त्यांच्यासाठीच ज्यांनी जालाधारीत भाषांतरकार म्हणून विश्वसनीयता प्राप्त केली असेल). असतील तर,आपल्या भाषांतरांचे अपभारण किंवा ते आयात करु शकता.प्रथम वेळेस भाषांतर सादर करतांना,कृपया आपली gettext संचिका कॉम्प्रेस करा व ती, आपले translatewiki.netचे सदस्यनाव संदर्भात टाकून, विपत्राद्वारे "translatewiki AT translatewiki DOT net"वर पाठवा.आपले प्रथम सादरीकरण कर्मचारी सदस्याद्वारे आयात करण्यात येईल.
विनाजाल भाषांतराच्या वापराचा चेहरा-मोहरा, इतर तांत्रिक सुचवण्या,ईशारे व नोंदींसाठी कृपया दस्ताऐवजीकरण हे बघा.
खालील दुवा टिचकण्याने,विशेष:पसंतीक्रम येथे नमूद केल्यानुसार,आपणास आपल्या भाषेतील .po/gettext संचिकेचे अपभारण दिल्या जाईल.त्या संचिकेस UTF-8 encoding असते.
- MediaWiki - नेहमीच वापरल्या जाणारे गाभा संदेश
- MediaWiki - सर्व गाभा संदेश
- [$export-ext-0-wm विकिमिडिया विस्तारकांचे संदेश]
- [$export-ext-0-all MediaWiki - सर्व विस्तारकांचे संदेश]
वरील दुवे मिडियाविकिसाठी बेतण्यात आले आहेत. Special:LanguageStats वर आपण कोणत्याही गटात जाऊ शकता व तेथे"Export" निवडून मग gettext निर्यात करण्यास, "Export for off-line translation" हे निवडा.