Translating:Statistics/mr
Appearance
Outdated translations are marked like this.
ही यादी ट्रांसलेटविकि.नेट विषयी माहिती व सांख्यिकी पुरविणाऱ्या दुव्यांचे संकलन आहे.
तीन विशेष पानांद्वारे सांख्यिकीचे प्राथमिक स्त्रोत भाषांतर विस्तारकाद्वारे पुरविण्यात आले आहे:
- भाषांतर पूर्ण झाल्याची टक्केवारी Special:LanguageStats आणि प्रकल्पांसाठी Special:MessageGroupStats,
- Special:TranslationStats संपादने,नविन वा सक्रिय भाषांतरकारांसाठी हा सशक्त आलेख उत्पादक आहे. खाली दिलेल्या अन्य पानांवर त्याचा समावेश केला आहे.
भाषांबाबतची सांख्यिकी
- सहाय्यीकृत भाषांची यादी, प्रत्येक भाषेसाठी असलेल्या भाषांतरकारांच्या नावासह.
- सहाय्यीकृत भाषांची अकारविल्हे यादी भाषासमूहानुसार.
- एकाच भाषेतील सर्व संदेश गटांची भाषांतरांची सद्यस्थिती .
आमच्या दालन पानांवर:
- भाषांतरकारांची यादी.
- ती भाषा बोलणाऱ्या भाषांतरकारांचा नकाशा.
- अलीकडील भाषांतर क्रियांचा आलेख.
- त्या भाषेतील अलीकडील भाषांतरे पाहण्यासाठी असलेला दुवा.
- त्या भाषेविषयी अन्य माहिती व भाषांतर स्रोत.
दालन पानांच्या यादीसाठी पहा वर्ग भाषा.
प्रकल्पांबद्दलची सांख्यिकी
प्रकल्पांची अद्यतम भाषांतर सांख्यिकी येथे पहावयास मिळेल.विशेष:संदेशसमूहसांख्यिकी. निवडलेल्या प्रकल्पातील प्रत्येक भाषेतील पूर्ण झालेल्या भाषांतराची टक्केवारी आपण येथे पाहू शकता. प्रत्येक प्रकल्प पानावर आपणास हे सापडेल:
- त्या प्रकल्पातील अद्यतन भाषांतरे पाहण्यासाठी दुवा
- पूर्वीच्या उत्पादन विमोचनांची संपूर्ण सांख्यिकी (लागू असल्यास)
- मागील कोणत्याही दिवसासाठीची पूर्ण टक्केवारी
- अलीकडील भाषांतर क्रियेचा आलेख
- त्या प्रकल्पासाठी भाषांतर करणाऱ्या भाषांतरकर्त्यांचा,जर त्यांनी निवासाचे स्थान दिले असल्यास, त्याचा नकाशा.
प्रकल्प पानांच्या यादीसाठी पहा प्रकल्प यादी, अथवा सहाय्यीकृत प्रकल्पांचा वर्ग .
सभासदांबाबतची सांख्यिकी
- सर्व भाषांतरकारांचा नकाशा.
- ट्रांसलेटविकि.नेट वर सर्व सक्रिय सदस्यांचा साखळी तक्ता
ट्रान्स्लेटविकी.नेट विषयी सांख्यिकी
- ट्रांसलेटविकि.नेट च्या पानांवरील मूळ सांख्यिकी,संपादने व सदस्य
- ट्रांसलेटविकि.नेट ला उर्जा देण्यासाठीवापरलेल्या संचेतनाविषयी माहिती या संचेतनाच्या सद्य आवृतीविषयीची माहिती,प्रताधिकार व त्यात प्रयूक्त विस्तारकांसह.